प्रभुराम भारतभर श्रीरामाचाची मंदिरे सजली | प्रभु रामाचा किर्तीची भजने सारे गाऊ लागली || दीपोत्सवने सर्व भारत तेजोमय | भक्तीने सर्व भारत राममय || राम मंदिराचे स्वप्न साकार झाले| आनंदी आनंद वातावरण झाले || दीपोत्सवने सर्व भारत तेजोमय | भक्तीने सर्व भारत राममय || अयोध्या नगरी नटली थटली| राम मंदिराच्या भूमिपूजन वीट रचली || शरयू नदी दीप उत्सवने सजले | राम नामाचे स्वर कानी गुंजले || -✍️Shital K. Guj@r✍️ नमस्कार,🙏🚩🚩🚩🚩 जय श्रीराम एक वचनी, आज्ञाधारी ,शांततेचे प्रतीक, सर्वगुणसंपन्न, रघुकुलवंश मर्यादा पुरुषोत्तम राम🙏🚩🚩🚩🚩 जय जय सिताराम. प्रस्तुत कविता 'प्रभुराम' एक छोटीशी कविता लिहण्याचा प्रयत्न केला आहे.🙏🚩🚩🚩🚩🚩 #श्रीराम #श्रीराम_मंदिर_निर्माण #yqquotes #yqtaai #yqbaba