Nojoto: Largest Storytelling Platform

मी बुडाया निघालो सारा गाव काठावर प्रत्येकाचं लक्ष

मी बुडाया निघालो 
सारा गाव काठावर
प्रत्येकाचं लक्ष मात्र
उसळत्या लाटांवर. चार ओळी तुझ्यासाठी
मी बुडाया निघालो 
सारा गाव काठावर
प्रत्येकाचं लक्ष मात्र
उसळत्या लाटांवर. चार ओळी तुझ्यासाठी