चाफ्या ची उधळंण नभी शोभे केशर सडा त्या वरी नभ सागरी, लहर मखमली विहारे तेजा चे गलबत त्यावरी विहंगांचे सुमधुर सुस्वर गुंजन पुलकित हर्षित बहुत गुणीजन सोहळा मनोवांछित हा पाहोन उधळी सुगंध, सुमन कांचन आली अलगद पहाट पहा सृष्टीचा उल्हास देखावा टिपावा खास मनः पटला वरती चाफ्या ची उधळंण नभी शोभे केशर सडा त्या वरी नभ सागरी, लहर मखमली विहारे तेजा चे गलबत त्यावरी विहंगांचे सुमधुर सुस्वर गुंजन पुलकित हर्षित बहुत गुणीजन सोहळा मनोवांछित हा पाहोन