Nojoto: Largest Storytelling Platform

संधी एकदाच मिळते मग तिचा उपयोग करून काही चांगलं घ

संधी एकदाच मिळते
मग तिचा उपयोग करून 
काही चांगलं घडवून आणायचं
की , काही होणार नाही
हे मनाशी पक्के करून
आयुष्य पश्चातापात घालवायचं
सर्वस्वी आपल्यावर आहे #संधी #पश्चाताप #मराठीलेखणी #मराठी_quote #marathiquotes