आज आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळून 75 वर्षे झाली आहेत ह्या अमृत महोत्सवाचे औचित्य साधून,यंदा प्रथमच आपल्या देशात "घरोघरी तिरंगा" हे उपक्रम राबविण्यात आले आहे. या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त प्रथमच देशातील प्रत्येक नागरिकाला आपल्या घरात,आपल्या घरातील छतावर किंवा गच्चीत तिरंगा फडकविण्याचा मान मिळाला आहे. गेल्या 75 वर्षात दरवर्षी स्वातंत्र्य दिन आले की सरकारी कार्यालयात बाहेर किंवा शाळेत तिरंगा ध्वज फडकवला जात असे पण आज मात्र हा मान प्रत्येक भारतीयाला मिळाला आहे. मी आज स्वताला खूप नशीबवान समजतो की आज मी सुद्धा तिरंगा फडकवला आहे. तिरंगा फडकवणे खूप भाग्याचे काम आहे परंतु त्याचबरोबर ते खूप जबाबदारीचेही काम आहे. मी ही जबाबदारी स्वीकारले आहे घरोघरी तिरंगा अंतर्गत माझ्या घरी जो तिरंगा फडकवणार आहे त्या तिरंग्याची मी योग्य ची काळजी घेणार आहे. घरोघरी तिरंगा हे उपक्रम संपल्यानंतर मी आपल्या तिरंग्याचे कुठल्या ही प्रकारे अपमान होणार नाही याची योग्य ती खबरदारी घेऊन त्या तिरंग्याचे योग्य ते जतन करणार आहे. जय हिंद 🇮🇳 घरोघरी तिरंगा..🇮🇳 #स्वतंत्रतादिवस #अमृतमहोत्सव_स्वातंत्र्याचे #घरोघरीतिरंगा #माझादेश #75thindependenceday #yqtaai आज आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळून 75 वर्षे झाली आहेत ह्या अमृत महोत्सवाचे औचित्य साधून,यंदा प्रथमच आपल्या देशात "घरोघरी तिरंगा" हे उपक्रम राबविण्यात आले आहे. या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त प्रथमच देशातील प्रत्येक नागरिकाला आपल्या घरात,आपल्या घरातील छतावर किंवा गच्चीत तिरंगा फडकविण्याचा मान मिळाला आहे. गेल्या 75 वर्षात दरवर्षी स्वातंत्र्य दिन आले की सरकारी कार्यालयात बाहेर किंवा शाळेत तिरंगा ध्वज फडकवला जात असे पण आज मात्र हा मान प्रत्येक भारतीयाला मिळाला आहे.