अस नाही की तु समोर असतानाच तुला बघायची इच्छा होते तर तु नजरेआड असताना जरा जास्तच तुझी कमी जाणवते. तु न दिसल्यास नजर तुला शोधत असते माझ्या ह्या मनाला सतत तुझीच कमतरता भासत असते. खरंच आवडत मला तुझ्या विचारात गुंतून राहायला, तुझ्या गोड आठवणीत हरवून जायला. शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे आवडतं मला.. #आवडतंमला चला तर मग मस्त लिहुया. #collab #yqtaai Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या.