चल आता दोघे एकमेकांना थोडा वेळ देऊ... (Read In Caption) चल आता दोघे एकमेकांना थोडा वेळ देऊ... वाटलच तर ..घाई गडबडीत भेटून घेऊ.. कधी तर.. अथांग सागरा समोर बसून.. माझ्या हातातला गुलाब अजूनही भर उन्हात . टवटवीत कसा ..? यावर थोड भांडण करू..