Nojoto: Largest Storytelling Platform

जीवनात काही लोक चांगले ही येतात, तर काही वाईट पण य

जीवनात काही लोक चांगले ही येतात,
तर काही वाईट पण येतात,
माझ्या आयुष्यात सगळेच आलेत स्वार्थी
आलेत आपले आलेत आणि परके 
समजणारे सुद्धा आलेत,
काही दुश्मन पण येतात फरक एवढाच की
ते लवकर नाही लक्षात येत,
असे माझ्या पण जीवनात आलेत माझ्या
काही पर्सनल गोष्टीत त्यांनी खूपच
चाल ढकल केलीत,
आयुष्यात फक्त नफरत राहील त्यांच्या साठी
कुणाचं वाईट अजून तरी केलं नाही मी पण
आता जो पर्यंत जिवंत आहेत तो पर्यंत मी
ती दुश्मनकी निभवण्यासाठी सक्शम आहेत,
तोंड सुद्धा बघायची इच्छा नाही त्यांची मला
आज शिव्या सोडून सध्या तरी काहीच नाहीये
त्यांच्या साठी पण येईल वेळ माझी पण माझा
राग नफरत आणि दुश्मनकी सोसायची त्याच्या
बापाची पण हिम्मत नसणार तेव्हा,
   -AS Patil✍️ गरजा अडचणी येतात प्रत्येकाच्या आयुष्यात
मी सरळ जेवढा आहेत तेवढा तेढा पण आहेत,
काय डाव राजकारण खेळ त्यांनी केलाय उद्या
वेळ माझी पण येईल की एवढं विष आयुष्यात कालवणार 
मी त्याच्या त्याला समजेल तेव्हा आपण जगून पण अर्थ नाही,
जस माझ्या सोबत केलं त्यांनी त्या पेक्षा जास्त मी त्यांना देणार
वेळ आलीच तर एखादा संपवायची तरीही संपवणार मला
भीती नाही कुणाच्या बापाला मी नाही भीत नंतर मला जरी स्वतःला संपवाव लागल तरी चालेल पण काही जणं आयुष्यात