स्वप्न माझे ताऱ्यांसारखे लुकलूकताना प्राणांसारखे रेखीव वाहताना शुभ्र भिजते खोल कोसळताना कृष्ण थिजते शिस्तीच्या निखाऱ्यातून अलगद तुटताना शिस्तीच्या निवाऱ्यातून भारदस्त निघताना स्वतःला पैलू मंद घडवले कृष्णाच्या लिलेत दंग मढवले सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों आताचा विषय आहे स्वप्न माझे... #स्वप्नमाझे चला तर मग लिहुया. #yqtaai #collab Best YQ Marathi Quotesपेज ला भेट द्या. लिहीत राहा.