Nojoto: Largest Storytelling Platform

रंगात तुझ्या ,कसा रंगवून गेलास.. अजुनही माझ्या स्म

रंगात तुझ्या ,कसा रंगवून गेलास..
अजुनही माझ्या स्मरणात आहे..
हा रंग उतरणे आता
माझ्या मरणांत आहे

©Gayatri14 
  #रंग