ram lalla मुसळधार पाऊस! कडाडणाऱ्या विजांचा तांडव! रक्त गोठवणारा वारा! आणि अशा भयंकर वातावरणात भर चौकात उभी असलेली सबंध देशाची शान असलेल्या आराध्यदैवताची मूर्ती! अगदी रक्त सळसळणारं दृष्य! पण त्याच मूर्तीच्या समोर सहा लोक हातात हातोडे घेऊन उभे होते ज्यांच्यावर कामगिरी सोपवली होती त्या मूर्तीची विटंबना करण्याची! काय होईल जर त्यांच्या हातून ती कामगिरी पार पडेल तर? शिवाय एवढं महाभयंकर दुष्कृत्य करण्याचा फर्मान सोडलं तरी कोणी असेल? एका अतिशय महाभयंकर युद्धाची गाथा! आणि एका क्रूर आणि राक्षसी अवताराच्या योध्याची कथा! महानायक - The Story Of A Villain...!" ©Rushikesh bhadange #ramlalla मराठी माणसाचं एटीट्यूड