तिचं रंगभूमीच जगणं,... तोंडाला मेकअप फासून चेहऱ्यावर खोट खोटं हसू आणत ती नेहमीप्रमाणे लोकांना जीवन्त पण तिच्या दृष्टीने नाटकी असलेल्या त्याच्या लाडक्या बायकोच्या भूमिकेत शिरते,.... तिच एकंदरच रंगमंचावर वावरणं इतकं सहज वाटायचं कि कधी कधी तोही बिचकायचा कारण तो तर चांगला दिग्गज कलाकार हि फक्त ह्या नाटकातच काम करणारी,...कारण तिच्या खऱ्या नवऱ्याला मुळी आवडत नव्हतंच हिच असं नाटकात काम करणं,...पण हिने अगदी प्रॉमिस केलं कि फक्त ह्या नाटकाच्या शो ला मला काम करू दे मी नाही स्वतःला इतर कुठे सिद्