Nojoto: Largest Storytelling Platform

मुडद्यावर टोचा मारून मांस प्रशान करणारे परावलंबी

मुडद्यावर टोचा मारून 
मांस प्रशान करणारे 
परावलंबी
कावळे बनायचं ?
की
जगण्यासाठी धडपड करणाऱ्या
जनतेच्या रक्षणार्थ 
स्वावलंबी 
मावळे बनायचं ?
तुम्हीच ठरवा ...

{ @विनयसोनवणे }

©Vinay Sonawane तुम्हीच ठरवा ...
मुडद्यावर टोचा मारून 
मांस प्रशान करणारे 
परावलंबी
कावळे बनायचं ?
की
जगण्यासाठी धडपड करणाऱ्या
जनतेच्या रक्षणार्थ 
स्वावलंबी 
मावळे बनायचं ?
तुम्हीच ठरवा ...

{ @विनयसोनवणे }

©Vinay Sonawane तुम्हीच ठरवा ...