*रंग लेखणीचे परिवार* *आठवडा -43* *विषय - एक स्वप्न* *नाव - राज बिर्जे* *पत्ता-मुंबई* त्या उंचीवर जाताना त्याला एकंच ध्यास होतं पूर्ण व्हावे ते स्वप्न हेच जे त्याच्या मनात होतं। कधीकाळी चा उपाशी आज जेवणार होता हे लोकांना दिसावं असं तो करणार होता। पळता पळता शीण झाला तरी तो उठणार होता स्वप्नांकडे जाताना तो ती पायरी गाठत होता। मनातले लक्ष विचार त्याने जाळत नेले भरारी गाठताना त्याने माणुसकीचे पळत नेले। ©विद्रोही