आपण ही थोडे सहकार्य दाखवावे, घरातच राहून दक्ष नागरिकाचे पुरावे द्यावे. एकमेका साह्य करून बजावत आहेत दोघेही त्यांचे कर्तव्य, विनाकारण बाहेर पडून,त्यांची मेहनत नका घालवू व्यर्थ. राहुनी आपण घरातच आपले ही कर्तव्य निभावूया, आम्हीही तुमच्या पाठीशी आहे म्हणत योग्य ते सहकार्य देऊया. आपले कर्तव्य #collabratingwithyourquoteandmine #yqtaai #yqmarathiquote #coronawarriors #कोरोनायोद्धा #stayhomesafehome आपण ही थोडे सहकार्य दाखवावे, घरातच राहून दक्ष नागरिकाचे पुरावे द्यावे. एकमेका साह्य करून बजावत आहेत दोघेही त्यांचे कर्तव्य, विनाकारण बाहेर पडून,त्यांची मेहनत नका घालवू व्यर्थ. राहुनी आपण घरातच आपले ही कर्तव्य निभावूया, आम्हीही तुमच्या पाठीशी आहे म्हणत योग्य ते सहकार्य देऊया.