Nojoto: Largest Storytelling Platform

"चारोळी" ने कमेंट्स चा विक्रम केला, सर्वात जास्त क

"चारोळी" ने कमेंट्स चा विक्रम केला,
सर्वात जास्त कंमेंट आपण जे विषय देतो त्या पोस्ट ला.
त्या खालोखाल "कुठल्या पुस्तकाने तुमचे आयुष्य बदलले" ह्या विषयाला
आणि आता.."चारोळी"ला..
सर्वांचे अभिनंदन,असेच काही सुंदर विषय येत राहावे
आणि आपल्या YQ ताई पेज वर कॉमेंट्स चे वारे वाहत राहावे..👍💐 शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
चारोळी..
#चारोळी1
हा विषय
Yogesh Ambawale यांचा आहे.
चला तर मग लिहुया.
#collab #yqtaai  #YourQuoteAndMine