Nojoto: Largest Storytelling Platform

खूप केले काबाडकष्ट,पैसा नी पैसा जमवित घेतला. उंच इ

खूप केले काबाडकष्ट,पैसा नी पैसा जमवित घेतला.
उंच इमारतीत राहण्या,शेवटी कर्जात ही हात घातला.

सोडली ती चाळ,गेले उंच इमारतीत राहायला.
पाहता वरून छोटी घरे,लागले त्यास नावे ठेवायला.

जाता काही काळ,लक्षात त्यांच्या आले.
ह्या एकांत भयावह इमारती पेक्षा,आपली चाळ,छोटे घर भले.

शांत,एकांत तसा बरा,पण उंच इमारती मध्ये जीवघेणा वाटतो.
ओढ लागता पुन्हा चाळीची,भाडेतत्त्वावर मग फ्लॅट द्यावा लागतो.

म्हणे मग उपयोग नाही काही,नुसतीच ती हौस होती.
कित्येक दिवस तिथे राहून ही,शेजाऱ्यांच्या खबरबात नव्हती. शुभ सकाळ मित्र आणि मैत्रिणींनो
कसे आहात?
आताचा विषय आहे
उंच इमारती...
#उंचइमारती

चला तर मग लिहूया.
#collab #yqtaai #स्वरचितकाव्य  #YourQuoteAndMine