मी बरोबर तू चूक दोघांचीही हीच बोली असते, दोघांच्याही अश्या वागण्यात घरच्यांची बंद बोली असते. कुणाची बाजू घ्यावी,कुणाला सांभाळावे काही कळत नसते, दोघांमध्ये तह घडविणे,घरच्यांसाठी तारेवरची कसरत असते. कधी कधी कारण नसतानाही,छोट्या चुकांवर भांडणे घडतात, चुकीची जाणीव झाली की दाखवत नाही,मनातून मात्र रडतात. असे हे समंजसपणाचे नाते असते,दोघांनाही सांभाळावे लागते, अहंपणा सोडून कुणा एकाला मात्र नमते घ्यावे लागते. सर्वत्रच असे वाद घडतात,विवाद ही घडतात, काही वेळ शांतता राहते आणि पुन्हा सुसंवाद घडतात— % & नाते असे जपावे लागते,चूक नतानाही चूक मान्य करावी लागते... #yqmarathi #yqtaai #नातेसंबंध #समंजसपणा #मराठीलेखणी #तुझेमाझे #नवराबायको मी बरोबर तू चूक दोघांचीही हीच बोली असते, दोघांच्याही अश्या वागण्यात घरच्यांची बंद बोली असते. कुणाची बाजू घ्यावी,कुणाला सांभाळावे काही कळत नसते, दोघांमध्ये तह घडविणे,घरच्यांसाठी तारेवरची कसरत असते. कधी कधी कारण नसतानाही,छोट्या चुकांवर भांडणे घडतात, चुकीची जाणीव झाली की दाखवत नाही,मनातून मात्र रडतात.