मदमस्त धुंदीत जगाव वाटत.. नोकरी,धंदा न करता रमाव वाटत.. जगण्यात स्वतःला भुलाव वाटत.. हरवलेल्या प्रेमात पुन्हा पडाव वाटत.. टकमक नजरेन तिला शोधाव वाटत.. कळत-नकळत तिच्यासाठी जगाव वाटत.. रणभूमित प्रेमाच्या पुन्हा लढाव वाटत.. *सम्राट दत्ता डावरे* मन माझ