Nojoto: Largest Storytelling Platform

तिने हृदयात माझ्या घर केले मलाच माझ्यातुन बेघर के

तिने हृदयात माझ्या घर केले
मलाच माझ्यातुन  बेघर केले

पाळत नाही ती भिती जगाची  
प्रेमाने इतके तिला निडर केले

मिठीला मिठीचाच ध्यास होता
पण दुनियेने किती कहर केले

©jayram More
  तिने हृदयात माझ्या घर केले
मलाच माझ्यातुन  बेघर केले

पाळत नाही ती भिती जगाची  
प्रेमाने इतके तिला निडर केले

मिठीला मिठीचाच ध्यास होता
पण दुनियेने किती कहर केले
jayramsitarammor5063

jayram More

New Creator

तिने हृदयात माझ्या घर केले मलाच माझ्यातुन बेघर केले पाळत नाही ती भिती जगाची प्रेमाने इतके तिला निडर केले मिठीला मिठीचाच ध्यास होता पण दुनियेने किती कहर केले #मराठीशायरी

66 Views