कधी पायात काटा रुतलाच तर माझी आठवण काढत जा.. प्रेम तुला मिळेलही कदाचीत ते माझ्या इतकं नसेल, तू कुणाच्या तरी हृदयात घर करशील ही पण ती माझ्या इथं खोल वर राहू शकत नाहीस, माझ्या श्वासातुन तू श्वास घेत होतीस, आता मात्र तुझी काळजी वाटते, करण कुणास ठाऊक तो श्वास तुला आपलासा वाटेल का..? - शुभम दिपक कांबळे माझा श्वास