दूरवर दरी-खोऱ्यात पसरलेला हा माझ्या मुंबईचा मौलिक पसारा, मातृभूमीला चुबूंनी गगनाला भिडलेला चंद्रयांन चा अलौकिक तो नजारा....!! सर्वधर्म समभाव ची बांधिलकी जपत नेहमीच देतेस तू परकीयांना ही सहारा, हसणे काय ग साजणी, मी तर तुझ्या करता जगणे ही सोडेन....तू करून तर बघ एकदा ईशारा........!!!!! "Nilvarna....✍️🙏" #MeraShehar#माझी साजणी मुबंई, "nilvarna...✍️🙏"