वेडं असावे कशाचे तरी, मनासारखे जगताना... मग खंत ना उरते कशाची उरी, जगासारखे मरताना... प्रसाद शेंडगे..✍️ -◆सुचलेल्या ओळी.◆® #वेडं#काहीतरी करण्याचं वेडं असावं#सुचलेल्या ओळी.#प्रसाद शेंडगे..✍️#