Nojoto: Largest Storytelling Platform

माझीच हार तू , माझीच जीत तू , माझीच प्रित तू , हो

 माझीच हार तू ,
माझीच जीत तू ,
माझीच प्रित तू ,
हो .....माझीच तू....!!
मन वेडा मी अन् प्रीत माझी तू ,
ओठांवरी माझ्या गीत आहेस तू...!!
कधी जवळ ,
कधी दुर ,
 माझीच हार तू ,
माझीच जीत तू ,
माझीच प्रित तू ,
हो .....माझीच तू....!!
मन वेडा मी अन् प्रीत माझी तू ,
ओठांवरी माझ्या गीत आहेस तू...!!
कधी जवळ ,
कधी दुर ,
sandyjournalist7382

sandy

New Creator