Nojoto: Largest Storytelling Platform

ना मोह शरीराचा। ना मोह वासनेचा।। निरपेक्ष प्रेम आप

ना मोह शरीराचा।
ना मोह वासनेचा।।
निरपेक्ष प्रेम आपलं।
सदैव मनात जपलं।। शुभ प्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो

माझ्या मनात नेहमीच एक वेगळी कल्पना
आहे ह्या निरपेक्ष प्रेमाबद्दल जी नेहमीचं मला कोड्यात टाकते.
खरचं विचार करायला लावणारा हा विषय आहे.
निरपेक्ष प्रेम म्हणजे काय?
मुळात त्याची व्याख्या काय आहे.
खर तर मला जाणुन घ्यायचयं की तुम्ही निरपेक्ष प्रेमाबद्दल काय विचार करता.

poojashyammore5208

pooja d

New Creator