Nojoto: Largest Storytelling Platform

एकच मागणे आता तुला तेव्हडे दान द्यावे जगाला... फा

एकच मागणे आता तुला
तेव्हडे दान द्यावे जगाला... 
फार झाले आता आवरा
पुर्विसारखे जगुदे आम्हाला..
नको भिती रोगाची
नको बंधने मास्कची... 
आस मुक्तपणे जगण्याची 
नको भिती अकाली मृत्यूची... 
 नमसकार मित्रहो,
कृपया following मध्ये जाऊन नोटिफिकेशन ऑन करून ठेवा जेणेकरून काव्यानंद वर झालेल्या पोस्ट त्वरित कळतील

आजचा विषय आहे..एकच मागणे..!
तर उचला लेखणी अन लिहा भरभरून.  या विषयावर १० ते १६ ओळींची कविता लिहा..लिहिल्यावर कमेंट बॉक्स मध्ये संपन्न झाल्याचे जरूर लिहा

#yqkavyanand  हा हॅश टॅग अवश्य ठेवा.

rashmihule2974

Rashmi Hule

New Creator