काहीतरी हरवले आहे.. तुला पाहताच जाणवले आहे. प्रयत्न करतोय जाणण्याचा.. पण अंदाज काही लागत नाहीये. शुभ प्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो कसे आहात? आताचा विषय आहे काहीतरी हरवले आहे... #काहीतरीहरवलेआहे हा विषय Anand Malshe यांचा आहे.