दुःखाच्या अनेक प्रकारच्या धाग्यांनी विणलेले आयुष्य पाहता,मन नेहमी उदास असते, मध्येच एक धागा सुखाचा दिसता मन थोडया फार प्रमाणात आनंदी राहते. नमस्कार मित्रानों💕 सुप्रभात आजचा विषय आहे एक धागा सुखाचा... #सुखाचा लिहीत राहा आणि व्यक्त होत राहा. #collab #yqtaai #YourQuoteAndMine