Nojoto: Largest Storytelling Platform

सर्व संपले असताना आठवतात नेहमी तुझे शब्द,, सूर्याक

सर्व संपले असताना
आठवतात नेहमी तुझे शब्द,,
सूर्याकडे बघून
मग मी होते निःशब्द....... सुप्रभात सुप्रभात
लेखक मित्र आणि मैत्रिणीनों
कसे आहात?
आजचा विषय आहे
सर्व संपले असताना...
#सर्वसंपलेअसताना
हा विषय
Yogesh Ambawale यांचा आहे.
सर्व संपले असताना
आठवतात नेहमी तुझे शब्द,,
सूर्याकडे बघून
मग मी होते निःशब्द....... सुप्रभात सुप्रभात
लेखक मित्र आणि मैत्रिणीनों
कसे आहात?
आजचा विषय आहे
सर्व संपले असताना...
#सर्वसंपलेअसताना
हा विषय
Yogesh Ambawale यांचा आहे.
poojashyammore5208

pooja d

New Creator