Nojoto: Largest Storytelling Platform

ज्याप्रमाणे आपण म्हणतो *"जगा आणि जगु द्या"* तसं आज

ज्याप्रमाणे आपण म्हणतो *"जगा आणि जगु द्या"* तसं आज देशासाठी नव्हे तर जगासाठी घरी बसुन कार्य करण्याची सुवर्णसंधी आहे. *कोरोना* या महामारीच्या  लोकजागृतीसाठी *"आपण घरी बसा इतरांना घरी बसायचे सांगा"* एवढे जरी महान कार्य केले तरी आजचा *"जागतिक आरोग्य दिन"* सफल झाला असे म्हणायला हरकत नाही.
*जागतीक आरोग्य दिनाच्या सर्वांना हार्दीक शुभेच्छा*
डॉ.सुनिल हरिदास बीड जागतीक आरोग्य दिन