का एवढी जीवाची माझ्या अशी आटापिटा करत असेल नाही माहित काही मला... बघण्या साठी तिला जातो पण निराश होऊन जातोय कायम,, नाही सांगता येत आणि नाही सांगू शकत पुढचे दिवस माझे,, कसा राहील मी पुढे काही दिवस नाही माहित मला, पण सध्या जी चाहूर लागलीये मनाला डोळ्या समोर असणारची, हुरहुर होत आहेत खूप काही तरी आज हरवल्या सारखं वाटतंय... काय चाललंय माझ्या सोबत काहीच समजत नाहीये मला, रोजच जीवघेणा हा त्रास वैतागलो खूप, जास्तच होतंय ना आता रोज तिच्या दारी जाऊन निराशाने मागे येणं, कुठे आहेत आज परत एक नवीन प्रश्न मनाला, चार दिवस पण नाहीत आता माझ्या कडे बस तिला डोळे भरून बघावास वाटतंय नंतर काय परत वेळ भेटते या नाही कधी, तसे तर एकदा बोलायचं पण होत पण नाही शक्य तर बघूया म्हटलं तरी ही खूप प्रश्न आज जीवाची हुरहुर वाढू लागलीये, आजही रात्र रात्र रडण तिच्या