Nojoto: Largest Storytelling Platform

स्वच्छंदी विषय हा गाठीचा नव्हता भोवती ही भरती झाल

स्वच्छंदी

विषय हा गाठीचा नव्हता भोवती ही भरती झाली 
एकांतच्या प्रवासात या नात्यांची गर्दी झाली
लज्जेचा प्रश्न नाही आला जेव्हा वैचारिक कोंडी झाली
अतूट नाती राहिली नाही कारण माणस इथे स्वच्छंदी झाली

©अंकुर
#काव्यात्मकअंकुर🌱 #स्वच्छंदी #अंकुर #काव्यात्मकअंकुर🌱 #marathi #SAD #Life_experience #Life #people #nojotomarathi #charolya