Nojoto: Largest Storytelling Platform

भ्रम.??? अंध कारात उतरलेली आत्मवृत्ती,, परकमय दडले

भ्रम.???
अंध कारात उतरलेली आत्मवृत्ती,,
परकमय दडलेला एक अभिनय, 
एक सुखरुप जीवनातील अंधारातील
एक प्रकाशमय ज्योत,
नकारात्मक वेदाचा सकारात्मक योग,,
जिवन शैलीत जिवित मृत असल्याचा
यातनेचा एक अनोखा असाय्य भ्रम...।
 आज जे आहे ते उद्या नाहीत..
त्या मुळे आहे त्यातच समाधान माना ,,
अजुन अपेक्षा ठेवाल तर आहे ते पन गमवावे लागते..
कुठे तरी कमी पणा घेण्यासाठी स्वतःला प्रेरीत करा,,
आपण भ्रमाअभावी चालत असतो पण आपण ही कुठे तरी कमीच असतो....