Nojoto: Largest Storytelling Platform

वाटायचं तिनं थोडं रडावं अन् मी तिच्या समोर बसावं,

वाटायचं तिनं थोडं रडावं
अन् मी तिच्या समोर बसावं,
मी तिचे डोळे पुसताना
बाजूला दुसरं कुणी नसावं.! सहज..
वाटायचं तिनं थोडं रडावं
अन् मी तिच्या समोर बसावं,
मी तिचे डोळे पुसताना
बाजूला दुसरं कुणी नसावं.! सहज..