जरा थांब यारा आता सांज होते,तुझी निज माझ्या उरी जाग घेते,काय हा अघोरी तुझा डाव आहे,उगा रुसण्या चा पुन्हा आव आहे,तुझे गीत होण्या सुर माझेच येती,नेहमीच का अपुऱ्या आपल्या गाठीभेटी! #love #marathi #poem #nojoto