Nojoto: Largest Storytelling Platform

भाजपावाले मित्र, ग्रुपमधील काॅंग्रेसवाले मित्र, ग्

 भाजपावाले मित्र, ग्रुपमधील काॅंग्रेसवाले मित्र, ग्रुपमधील शिवसैनिक,  मनसैनिक व इतर
=प्रत्येकास एकेरी उद्देशून पत्र=
प्रिय मित्रा,
                  _स.न.वि.वि._
तुझी क्षमा मागून तुझ्याबद्दल काहीतरी वाटतंय म्हणून लिहितोय, मला माफ कर !🙏
कमाल आहे मित्रा तुझी..
काहीही संबंध नसताना मोदी सरकारचे / काँग्रेसचे ब्रँड अँबेसडर म्हणून काम करतोयस, 
कधी पोटतिडकीने काँग्रेसची बाजू मांडतोस तर कधी भाजपाची ! पण मित्रा त्यांनी राजकारणाला वाहून घेतलंय रे,  तुझं काय, तू कुठं आहेस ते बघ जरा, ते काल काँग्रेसमध्ये होते

sandyjournalist7382

sandy

New Creator