Nojoto: Largest Storytelling Platform

# #जगावेगळे #अद्वितीय #शिवलिंग का | Marathi Video

#जगावेगळे #अद्वितीय #शिवलिंग
काळे पडळ, #हडपसर, पुणे येथील शिवभक्त #दिपक #घोलप यांनी ७९३०७ रु किंमतीचे २२३०१ नाणी वापरुन बनवलेले शिवलिंग
यामध्ये
१० रु चे २५१० नाणी,
५ रु चे ४८७५ नाणी,
२ रु चे १४९१६ नाणी,
वापरली आहे.
इंडिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद झाली आहे.

#जगावेगळे #अद्वितीय #शिवलिंग काळे पडळ, #हडपसर, पुणे येथील शिवभक्त #दिपक #घोलप यांनी ७९३०७ रु किंमतीचे २२३०१ नाणी वापरुन बनवलेले शिवलिंग यामध्ये १० रु चे २५१० नाणी, ५ रु चे ४८७५ नाणी, २ रु चे १४९१६ नाणी, वापरली आहे. इंडिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद झाली आहे. #मराठीसंस्कृति

131 Views