Nojoto: Largest Storytelling Platform

नेहमी व्हावा सन्मान स्त्री मनाचा, जसा आईचा तसाच मु

नेहमी व्हावा सन्मान स्त्री मनाचा,
जसा आईचा तसाच मुलीचा.
प्रत्येक कार्यात सहभाग भार्याचा,
यशात मोठा वाटा तिच्या सहकार्याचा.
एक ना अनेक रूपे तिचे,
प्रत्येक रुपात अफाट दर्शन तिचे.
वेगवेगळ्या प्रकारचे अनेक नाते जपते जी,
त्या स्त्री चे नेहमी गोडवे गात चला.
कधीही "स्त्री मनाचा" चा अनादर होऊ नये,
इतकी मात्र काळजी घेत चला. नमस्कार मित्रहो,

नवरात्रीच्या आपण सर्वांना हार्दिक शुभेच्छा...!

काव्यानंद प्रतिष्ठान, पुणे  च्या वतीने  नवरात्र निमित्त खास उपक्रम घेत आहोत. यात नवरात्रीच्या दिवसात रोज एका स्त्री शक्तीचे नाव किंवा शब्द दिला जाईल.  आपणास त्या नावावर किंवा शब्दावर आधारित रचना लिहायची आहे..

सर्व मंगल मांगल्ये,शिवे सर्वार्थ साधिके!!
शरण्ये त्र्यंबके गौरी, नारायणी नमोस्तुते!!