Nojoto: Largest Storytelling Platform

*ॐ साईराम* *श्री स्वामी समर्थ* *मकरसंक्रांती* मरा

*ॐ साईराम*  *श्री स्वामी समर्थ*
*मकरसंक्रांती*
मराठी अस्मिता,मराठी मन,
मराठी परंपरेची मराठी शान,
आज संक्रांतीचा सण,
घेऊन आला नवचैतन्याची खाण!
तिळगुळ घ्या,गोड गोड बोला..!
*मकर संक्रांतीच्या आपणास व*
*आपल्या परिवारास हार्दिक शुभेच्छा !*

©Raja Harish Mahawar
  #makarsankranti