वासुदेवाची आली हाक असुदे महादेवाचा धाक रामाच्या पारी माग भाक जणकल्याणा किरपा राख गोतावळ्याच्या प्रेमाचे चाक भाऊबंदकीचे शोभते नाक राजेंद्रकुमार भोसले 9325584845 वासुदेव #alonesoul