जरा जपूनच बोलायचं मनातलं मनातच ठेवायचं आहे ते ही गमावण्याची भीती म्हणून आपलं शांतच राहायचं सुप्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणानों आताचा विषय आहे गमवण्याचे दु:ख... #गमवण्याचेदु:ख हा विषय @pranaa यांचा आहे.