Nojoto: Largest Storytelling Platform

चला सर्वांनी मिळून प्रयत्न करूया, प्रत्येकाच्या मन

चला सर्वांनी मिळून
प्रयत्न करूया,
प्रत्येकाच्या मनात निसर्गाविषयी
प्रेम निर्माण करूया,
धरती,आकाश,ऊन,वारा,पाऊस,
झाडे-झुडपे
हेच सर्व खरे सोबती आपले,
जसे आपण नाते जपतो तसेच 
निसर्ग ह्या नात्याला ही जपुया,
हेच आपले नाते प्रत्येकाच्या
मनात रुजवूया.
निसर्गाशी जीव लावूया
झाडे लावून निसर्ग वाढवूया. सुप्रभात मित्रानों
काल 5जुन पर्यावरण दिवस त्यानिमित्य आजचा विषय आहे
निसर्ग...
आधुनिक जगात आपल्यापैकी बहुतेकजणांचा निसर्गाशी संपर्क तुटला आहे. आपण वापरत असलेली प्रत्येक वस्तू कोठून आली,याचा विचार केला तर ती गोष्ट निसर्गापासूनच प्राप्त होत असल्याचे आपल्याला दिसून येईल.
या पर्यावरण दिनी पर्यावरण रक्षण करण्यासाठी आपण सर्वांनी शपथ घेतली पाहिजे.
चला तर मग यावर लिहुया मस्त मस्त कविता.
लिहीत राहा.
#निसर्ग