मनाच्या श्रीमंतीला मोजणे कठीण आहे. त्याची परिमाणं प्रत्येकाची वेग-वेगळीच.. मग त्याबाबतीत राव ही रंक आणि रंक ही राव असू शकेल हे सांगणे कठीण आहे. सुप्रभात सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों आताचा विषय आहे मनाची श्रीमंती... #मनाचीश्रीमंती #श्रीमंती हा विषय Jyoti Bhosale Khupase यांचा आहे. #collab #yqtaai