ती बहुदा शिकारी असावी कित्येकांना घायाळ करणारी जखमा तीच्या वर्मी अशा की मात्रा फक्त तीच्या सहवासाची लागणारी #मात्रा