चारोळी खाण्याची कुणालाच न भावली, लिहिण्याची मात्र सर्वांच्या आवडीची राहिली. शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे चारोळी.. #चारोळी1 हा विषय Yogesh Ambawale यांचा आहे. चला तर मग लिहुया. #collab #yqtaai #YourQuoteAndMine