अरे जन्म दिला मानवाचा तुला अरे शिकवण घेना, काहीतरी तेव्हाच कळेल अर्थ ऐवढेसे समजलेना।। झाकलेल्या पापण्यातूनी तू कसे हे विश्व पहाशील, दु:खावरचीच तुझी खपली सलत चिघळत बसशील।। अरे दृष्टवाईट कर्माचे भोग येती कुणाच्या त्या नशिबात, भोग स्वकर्तृत्वाचे हेच सा-यांचा असे आयुष्यात।। रंग जीवनात भरलेले कसे नाविन्यपूर्णत्वाचे, धवल कृष्ण वर्णवितो रहस्यकथा अस्तित्वाचे।। महाराष्ट्राचा कवी बी. सोनवणे ©बी.सोनवणे अरे जन्म दिला मानवाचा तुला अरे शिकवण घेना, काहीतरी तेव्हाच कळेल अर्थ ऐवढेसे समजलेना।। झाकलेल्या पापण्यातूनी तू कसे हे विश्व पहाशील, दु:खावरचीच तुझी खपली