Nojoto: Largest Storytelling Platform

कोऱ्या पानांवर, शब्द तिचे खेळू लागले.. शब्दांवरत

कोऱ्या पानांवर, 
शब्द तिचे खेळू लागले.. 
शब्दांवरती मात्र, 
प्रेम तिचे जडू लागले.. 
अंतरंगी तिच्या, 
नव विचार बहरू लागले.. 
गुरफटलेले मन तिचे, 
पुन्हा एकदा खुलू लागले.. पुन्हा एकदा खुलू लागले❤️
कोऱ्या पानांवर, 
शब्द तिचे खेळू लागले.. 
शब्दांवरती मात्र, 
प्रेम तिचे जडू लागले.. 
अंतरंगी तिच्या, 
नव विचार बहरू लागले.. 
गुरफटलेले मन तिचे, 
पुन्हा एकदा खुलू लागले.. पुन्हा एकदा खुलू लागले❤️
nojotouser5708396414

गजल

New Creator