काही सांगायचे होते ते राहूनच गेले शब्द मांडायचे होते ते वाहूनच गेले अपेक्षांचे ओझे मी वाहतच आहे पूर्ण होत नाही अर्धे रहातच आहे स्वप्न पाहता-पाहता वाट सापडली नाही हे वर्ष सरले आता, स्वप्न पूर्ण करू नव्या वर्षी काही आता हरणार नाही मागे सरणार नाही जोवर मनाचा संकल्प पूर्ण करणार नाही कवयित्री - ज्योती किरतकुडवे ©Jk संकल्प नव्या वर्षाचा... काही सांगायचे होते ते राहूनच गेले शब्द मांडायचे होते ते वाहूनच गेले अपेक्षांचे ओझे मी वाहतच आहे पूर्ण होत नाही