वेदना मनाच्या शमविण्या कोणताही उपचार नाही आहे तेच सहन करतो बदलण्याचाही विचार नाही जे नशीबात घडले आहे ते सर्व जरी जाणतो मी नशिबाला दोष देण्या अर्थ नाही असे मानतो मी दिलाच जरी मी दोष नशिबाला या रूसलेल्या व्यर्थ कुणास काही मागेन एवढा मी लाचार नाही आहे जगी या लोकं जे दुःख सहन करती रोज जरी जगण्याची इच्छा त्यांची तसूभरही न कमी होते तरी परीस्थितीशी लढण्याचे बळ हवे आता फक्त मला हव्या थोड्या शुभेच्छा हा माझ्या वेदनेचा प्रचार नाही असतेच तिची सोबत मला प्रत्येक संकटात माझ्या कसे हरतील ते लोक साथ असेल अशी सोबत ज्याच्या नशिबाची एवढीच काय ती कृपा असे माझ्यावर आयुष्याचा एकही तो क्षण नसे जिथे तिचा संचार नाही #startonmojoto #firstquote #curious