मी एक आजारी माणूस, संशयाचा मला आजार. ह्या आजारापायी तुटले कित्येक नाती, नि सुटले कित्येक नातेवाईक. #संशय #आजार #नाती